Loading...

Processing...

ग्रामपंचायत मंडळ व कर्मचारी - पिंपरफोडी

पदाधिकारी व सदस्य यांची माहिती

श्री शिवाजी माधव शेळके

श्री शिवाजी माधव शेळके

सरपंच

9637780339

gppimparphodi@gmail.com

गाव विकास करणे, गावात सलोखा निर्माण करणे, नवनवीन योजना आणणे व ग्रामपंचायत कर भरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे.

श्री सुनिल बालाजी गायकवाड

श्री सुनिल बालाजी गायकवाड

उपसरपंच

9021416498

gppimparphodi@gmail.com

गावात सलोखा निर्माण करणे, ग्रामपंचायत कराचा भरणा करण्याकरिता लोकांना विविध उपक्रम राबवून प्रोत्साहित करणे. गाव विकास करणे.

श्री तुपे ए.एस.

श्री तुपे ए.एस.

ग्रामपंचायत अधिकारी

8275891025

gppimparphodi@gmail.com

ग्रामपंचायत अभिलेखे अद्यावत ठेवणे, ग्रामपंचायत वसुली करणे, घरकुल योजना राबविणे, गावातील स्वच्छता पाहणी करणे, गावस्तरावर जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे, ग्रामपंचायत अंतर्गत १ ते ७ दाखले देणे

इतर सन्माननीय सदस्य माहिती

अधिक जाणून घ्या
नाव पद संपर्क क्रमांक ईमेल जबाबदारी
no photo_renamed_20260101121518.jpg श्रीमती नरसाबाई दुर्गादास मसिदवार सदस्य 9527153882 gppimparphodi@gmail.com संबंधित सदस्य जबाबदारी
no photo_renamed_20260101121628.jpg श्रीमती राधिका लोबाजी झिंगरे सदस्य 8390889902 gppimparphodi@gmail.com संबंधित सदस्य जबाबदारी
no photo_renamed_20260101121710.jpg श्रीमती अनुसया चिमनाजी डाके सदस्य 7030413196 gppimparphodi@gmail.com संबंधित सदस्य जबाबदारी
no photo_renamed_20260101121801.jpg श्रीमती सुनिता अडेलु बोनगिरवार सदस्य 9822868612 gppimparphodi@gmail.com संबंधित सदस्य जबाबदारी
no photo_renamed_20260101121856.jpg श्री भुमा जैतु पेंदोर सदस्य 9356908635 gppimparphodi@gmail.com संबंधित सदस्य जबाबदारी
no photo_renamed_20260101121939.jpg श्रीमती वनिता रामराव सलाम सदस्य 7350657546 gppimparphodi@gmail.com संबंधित सदस्य जबाबदारी

शाळा समिती सदस्य माहिती

शाळा समिती ही शाळेच्या एकूण कार्याचा देखरेख व निर्णय घेणारी स्थानिक समिती असते. तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शाळेचं सुचारूपणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रशासन आणि समाज यांच्यात समन्वय ठेवणे.

अधिक जाणून घ्या
नाव पद संपर्क क्रमांक ईमेल जबाबदारी

तंटामुक्ती समिती सदस्य माहिती

तंटामुक्ती समिती ही गावातील वादविवाद आणि तंटे न्यायालयात न जाता गावातच सोडवण्यासाठी स्थापन केलेली समिती आहे. महाराष्ट्र सरकारने “तंटामुक्त गाव अभियान” अंतर्गत ही योजना सुरु केली, ज्यामुळे गावात शांतता, सौहार्द आणि एकोप्याचे वातावरण निर्माण व्हावे.

अधिक जाणून घ्या
नाव पद संपर्क क्रमांक ईमेल जबाबदारी

कृषी समिती सदस्य माहिती

कृषी समिती ही ग्रामपंचायतीच्या किंवा गाव पातळीवरील एक महत्त्वाची समिती आहे जी शेतीसंबंधी विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषी योजनांची अंमलबजावणी यावर काम करते. ही समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गावातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी कार्य करते.

अधिक जाणून घ्या
नाव पद संपर्क क्रमांक ईमेल जबाबदारी