Loading...

Processing...

सुविधा

सुविधा - आरोग्य, शिक्षण व इतर

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, पिंपरफोडी

शाळा डिजिटल करणे,शाळेचा मुलाचा मोफत आरोग्य तपासणी करणे तसेच उत्कृष्ट शौचालय व्यवस्था करणे शाळेला आवश्कते नुसार आरोग्य व शिक्षणाचा सुविधा उपलब्धकरून देणे.

सारांश: उत्कृष्ट डिजिटल शाळा व काम्पुटर Lab तयार करून देणे

एकूण विद्यार्थी: 22, मुले: 10, मुली: 12

उपलब्ध सेवा / सुविधा: शालेय पोषण आहार मोफत गणवेश मोफत पाठ पुस्तकी आरोग्य तपासणी

पत्ता: -

संपर्क व्यक्ति व फोन: श्री राठोड अशोक मांगीलाल/7588424775

कार्य वेळ / सेवा वेळ : -

आपत्कालीन क्रमांक : -

अधिक जाणून घ्या डाउनलोड

एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) – अंगणवाडी केंद्र

पिंपरफोडी ग्रामपंचायतीत अंगणवाडी केंद्रांचे डिजिटल रूपांतर करण्यात येत आहे. येथे मुलांच्या मोफत आरोग्य तपासणी, उत्कृष्ट शौचालय व्यवस्था, तसेच आरोग्य व शिक्षणाच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या उपक्रमामुळे गावातील लहान बालकांच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळत आहे.

सारांश: पिंपरफोडी अंगणवाडी केंद्रांचे डिजिटल रूपांतर करून मुलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणाच्या सुविधांचा विकास करण्यात आला आहे.

एकूण विद्यार्थी: 22, मुले: 16, मुली: 6

उपलब्ध सेवा / सुविधा: शालेय पोषण आहार मोफत गणवेश मोफत पाठ पुस्तकी आरोग्य तपासणी

पत्ता: -

संपर्क व्यक्ति व फोन: श्रीमती अर्चना हरी कोकाटे/9022828048

कार्य वेळ / सेवा वेळ : -

आपत्कालीन क्रमांक : -

अधिक जाणून घ्या डाउनलोड

एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) – अंगणवाडी केंद्र

सोमागुडा ग्रामपंचायतीत अंगणवाडी केंद्रांचे डिजिटल रूपांतर करण्यात येत आहे. येथे मुलांच्या मोफत आरोग्य तपासणी, उत्कृष्ट शौचालय व्यवस्था, तसेच आरोग्य व शिक्षणाच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या उपक्रमामुळे गावातील लहान बालकांच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळत आहे.

सारांश: सोमागुडा अंगणवाडी केंद्रांचे डिजिटल रूपांतर करून मुलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणाच्या सुविधांचा विकास करण्यात आला आहे.

एकूण विद्यार्थी: 4, मुले: 3, मुली: 1

उपलब्ध सेवा / सुविधा: शालेय पोषण आहार मोफत गणवेश मोफत पाठ पुस्तकी आरोग्य तपासणी

पत्ता: -

संपर्क व्यक्ति व फोन: श्रीमती सविता हाशन्ना साईनवार

कार्य वेळ / सेवा वेळ : -

आपत्कालीन क्रमांक : -

अधिक जाणून घ्या डाउनलोड