Loading...

Processing...

आमचे गाव-ओळख आणि संस्कृती

गावाचा इतिहास, सण, स्थानिक मंदिरे, वारसा स्थळे, लोककला, संगीत आणि परंपरा इत्यादी माहिती

श्री हनुमान मंदिर

हनुमान मंदिर हे गावातील प्राचीन मंदिर ग्रामदैवत मानले जाते. गावातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेले हे मंदिर सर्व श्रद्धाळूंना खुले आहे. इथे दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.


मागे जा

फोटो / व्हिडिओ गॅलरी