योजना आणि लाभार्थी माहिती
ग्रा.प. स्तरावर असणाऱ्या शासकीय योजना (Schemes)
मनरेगा (MGNREGA) - केंद्र सरकार
मनरेगा ही ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना वर्षातून 100 दिवस मजुरीचे काम मिळावे यासाठीची हमी योजना आहे. गावातील विकास कामांवर मजूरांची गरज पूर्ण करण्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. रस्ते, नाले, झाडे लावणे, पाणीसाठा, तलाव
📌 उद्देश:
--
📌 अर्ज प्रक्रिया:
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम SECC यादीतील नाव ग्रामसेवकाद्वारे तपासले जाते. त्यानंतर ग्रामसभेमध्ये लाभार्थ्यांची यादी मंजूर केली जाते. मंजुरीनंतर अर्जदाराची नोंदणी PMAY-G पोर्टलवर केली जाते आणि सरकारी तपासणीनुसार घरबांधणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अ
📌 पात्रता:
या योजनेचा लाभ त्याच व्यक्तींना मिळतो ज्यांचे घर कच्चे, अर्धवट किंवा राहण्यायोग्य नसते. SECC यादीत नाव असणे आवश्यक असते. कुटुंबाचे उत्पन्न कमी असावे आणि कुटुंब ग्रामीण भागात राहत असावे. तसेच शासकीय नोकरी किंवा पक्के घर नसलेल्या नागरिकांनाच या
- अर्ज प्रक्रिया: योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम SECC यादीतील नाव ग्रामसेवकाद्वारे तपासले जाते. त्यानंतर ग्रामसभेमध्ये लाभार्थ्यांची यादी मंजूर केली जाते. मंजुरीनंतर अर्जदाराची नोंदणी PMAY-G पोर्टलवर केली जाते आणि सरकारी तपासणीनुसार घरबांधणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.
- पात्रता: या योजनेचा लाभ त्याच व्यक्तींना मिळतो ज्यांचे घर कच्चे, अर्धवट किंवा राहण्यायोग्य नसते. SECC यादीत नाव असणे आवश्यक असते. कुटुंबाचे उत्पन्न कमी असावे आणि कुटुंब ग्रामीण भागात राहत असावे. तसेच शासकीय नोकरी किंवा पक्के घर नसलेल्या नागरिकांनाच या योजनेसाठी पात्र मानले जाते.
- आवश्यक कागदपत्रे: या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अत्यंत सोपी आहेत. सर्वात पहिले आधार कार्ड – ओळखीचा पुरावा, त्यानंतर ७/१२ उतारा किंवा जमीन/घर मालकीची कागदपत्रे – जागा तुमची असल्याचा पुरावा, नंतर बँक पासबुक – सरकारी पैसे जमा करण्यासाठी, तुमचा फोटो – नोंदणीसाठी, मोबाईल नंबर – माहिती व मेसेज मिळण्यासाठी, आणि शक्य असल्यास रहिवासी प्रमाणपत्र – तुम्ही त्या गावात राहता याचा पुरावा.
- संपर्क व्यक्ती: ग्रामपंचायत अधिकारी संपर्क क्रमांक: --
- PMAYG - अधिकृत संकेतस्थळ : https://pmayg.nic.in/
📞 संपर्क माहिती
- संपर्क व्यक्ती: ग्रामपंचायत अधिकारी
- संपर्क क्रमांक: -
फोटो / व्हिडिओ गॅलरी